Sunday, August 8, 2010

Jata Jata

वाचायला फार मजा येते.. पण लिहायचे म्हटले की मात्र जिवावर येते... 

जालवर्ची सगळी पाने वाचून काढतो... पण काही लिहू म्हटले की जाले.. 

कितीतरी दिवस विचार करत होतो की आपला पण एखादा ब्लॉग बनावावा. पण वेळच होत नव्हता... अर्थात ही आमची नेहमीची पळवाट आहे..

पळ म्हटले तरी पण हीच पळवाट येते.. फक्त येत नाही टी पोहताना... कारण ती आवड आहे ना!!!
हा पहिलाच प्रयत्न आहे.. अणि अर्थातच वेळ नाहीये.. तेवा आज एवढे बस.. बहुतेक लवकरच भेटू...

अपेक्षा आहे की लवकरच मी हे वापरायला शिकेन... अणि त्यानंतर पाहू... 

बरेच नाही काही लिहायचे आहे.. पण .. :)

No comments:

Post a Comment